निर्भया केस - विनय शर्मा ब्राह्मण आहे, फाशी दिल्याने ब्रह्मा हत्याचे पाप लागेल!

नवी दिल्ली - निर्भया केस मधील एक आरोपी विनय शर्मा असून तो ब्राह्मण समाजाचा असल्याने काही ब्राह्मण संघटनांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहून निवेदन दिले असून दिल्ली येथे विनय शर्मा ब्राह्मण आहे, फांसी दिल्याने ब्रह्मा हत्याचे पाप लागेल! असे बॅनर लावून प्रदर्शन केले.