वंचित बहुजन आघाडी तर्फे नवी मुंबई सीवूड्स येथे महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी!
नवी मुंबई/प्रतिनिधी वंचित बहुजन आघाडीचे सिवूडस विभाग अध्यक्ष ऍड. उमेश हातेकर यांनी मोफत पुस्तके वाटून साजरी केली छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली. वंचित बहुजन आघाडीने यंदा नाचून नाही तर महापुरुषांचे विचार घरोघरी वाचून साजरे…