सदर कार्यक्रमास मुस्लिम भाईचारा म्हणूण इक्बाल इब्राहिम नावडेकर ( बहुजन वंचित विकास संस्था, जनरल सेक्रटरी महाराष्ट्र राज्य) तसेच अललामभाई खोत, माळी समाज भाईचारा म्हणून रुपाली शींदे यांची विशेष उपस्थिती होती. तसेच पनवेल विधानसभा संगठन बांधनी अंतर्गत खालिल महिलांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.
१) रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख म्हणूण सौ. सुनंदाताई अलोणे.
२) सौ. ललिताताई निंबाडे खांदा कॉलनी शहर अध्यक्ष
३) सौ. लिलाताई हरले, कामोठे महिला शहर अध्यक्ष
४) सौ. अर्चना टेंबेकर, कोप्रोली सेक्टर अध्यक्ष
५) सौ. शोभा मिठगावकर, पंचशीलनगर नविन पनवेल अध्यक्ष
६) रंजना नागदेवे नविन पनवेल (पुर्व) अध्यक्ष
७) सौ. कविता वंदना शिवशरण, नविन पनवेल, महासचीव.
सदरचा कार्यकम विशेष करुन महिलांनी आयोजीत केला होता. सदर कार्यक्रमास बीएसपी चे खालील पदाधिकारी उपस्थित होते.
ऍड.संजय कानडे -प्रदेश कार्यकारनि सदस्य,ऍड.अनिल नागदेवे रायगड जिल्हा प्रभारी,फुलचंद किटके- रायगड जिल्हा प्रभारी,नलिनी भाटकर -अध्यक्ष पनवेल विधानसभा,खंडु लहाणे -कोषाध्यक्ष पनवेल विधानसभा,राजु दहाट-प्रभारी पनवेल विधानसभा,जंयती नाईक-सचिव पनवेल विधानसभा.