कर्जत/रायगड/प्रतिनिधी
योगेश गायकवाड
दिनांक २० जानेवारी २०२१,
देशातील सर्वात मोठ्या तिसऱ्या क्रमांकाचा राष्ट्रीय पक्ष म्हणून ख्याती असलेला बहुजन समाज पक्ष आता महाराष्ट्र भर आपले काम वाढवत असून रायगड जिल्ह्यात सुद्धा बसपा जोमाने कामाला लागली आहे, मागील दोन निवडणुकीत रायगड जिल्ह्यात लोकांनी बसपाला चांगली पसंती दिल्याने बसपा आता जोमाने कामाला लागली आहे,बसपाने श्री. सचिन भालेराव यांची कर्जत येथे झालेल्या मिटींग मध्ये रायगड जिल्हा अध्यक्ष म्हणून नियुक्ति केली असून, सदर मिटींगला प्रदेश सचिव राजपाल गांवडे, कोकण झोन प्रभारी राजेश पहाडन, प्रदेश कार्यकारनि सदश्य अॅंड संजय कानडे, रायगड जिल्हा प्रभारी अॅंड. अनिल नागदेवे, पनवेल विधानसभा अध्यक्ष फुलचंद कीटके,