पनवेल/प्रतिनिधी
१७ जानेवारी २०२१
पनवेल येथे फुले शैक्षणिक सामाजिक परिव
र्तन मंडळ यांच्या तर्फे राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती सोशल डिस्टन्स चे पालन करत मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.

सदर कार्यक्रमात फुले शैक्षणिक सामाजिक परिवर्तन मंडळाचे अध्यक्ष ऍड. संजय कानडे व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते