पनवेल सह रायगड जिल्ह्यात पुन्हा वाढवला लॉकडाऊन!

पनवेल/प्रतिनिधी


पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता पुन्हा पनवेल सह संपूर्ण रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन वाढवला असून २४ जुलै पर्यंत लॉकडाऊन राहणार असल्याचे रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री व आमदार आदिती तटकरे यांनी केली घोषणा केली असून ह्या कडक लॉकडाऊन चे पालन नागरिकांनी करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.