निसर्ग चक्रीवादळ तडाखा : खारघर वासीयांचे मोठे नुकसान,जीवितहानी टळली.

खारघर/प्रतिनिधी


काल येऊन गेलेल्या 'निसर्ग वादळाने' दिवसभर पनवेल तालुक्यात धुमाकूळ घातला,मोठ्या प्रमाणावर घरांचे नुकसान झाल्याचे वृत्त हाती आले असून खारघर मध्ये से-११,१२ तसेच १५ मध्ये याचे प्रमाण जास्त असल्याचे कळाले. तरी कोणतीही जीवितहानी नसल्याचे पनवेल महानगरपालिके तर्फे सांगण्यात आले.