नागपूर /प्रतिनिधी
काल नरखेड़ येथे हत्या करण्यात आलेल्या अरविंद बंसोड़ यांच्या कुटुंबाची भेट बसपा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अॅड. संदीप ताजने यांनी घेतली व पीड़ित कुटुंबाला सरकारने ५० लाख रु.तातडीची आर्थीक मदत करावी अशी मागणी केली तसेच,अरविंदच्या हत्येची CBI चौकशी करुन जातीयवादी आरोपिला फाशी देण्यात यावी.