अयोध्या /प्रतिनिधी
अयोध्येत कथित रामजन्म भूमीचे समतल करण्याचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी केलेल्या उत्खननात बुद्धाचे अवशेष सापडले आहेत पण गोदी मीडिया राम मंदिर अवशेष भेटल्याचे सांगून संपूर्ण भारतीयांना मूर्ख बनवायचे काम करीत असून आंतरराष्ट्रीय मीडिया मात्रं अयोध्येत बुद्ध विहार असल्याचे सांगत आहे.