दिल्ली/प्रतिनिधि
केंद्रातिल भाजप सरकार देशाला आत्मनिर्भर बनवन्याच्या चक्कर मधे देशातील एस.सी,एस. टी आणि ओबीसी ला फिक्स नोकरी ची शास्वती असलेली (पीएसयू) पब्लिक सेक्टर यूनिट ज्याला सरकारी सेक्टर म्हणतात त्याला प्राइवेट भांडवलदरांच्या हाती विकुन त्यांच्यावर भिक मागयाची वेळ आनू पाहत आहे जेणेकरून आरक्षणाच्या माध्यमातून ह्यांना नोकरी मिळू नये व ह्यांची होणारी प्रगती रोखवी त्यासाठी एक एक पीएसयू विकत आहेत.
हवाई क्षेत्राची घोषणा करताना अर्थमंत्री म्हणाल्या की, भारताच्या हवाई क्षेत्रावरील निर्बंध अधिक सुलभ करण्यासाठी आम्ही एअरफोर्सबरोबर समन्वय साधू. इंधन बचत होईल आणि पर्यावरणाचे नुकसान देखील कमी होईल.