लखनऊ/प्रतिनिधी
उद्या १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वा. बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री व माजी खासदार बहेन.मायावतीजी भारतरत्न डॉ.भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशाला संबोधित करण्यासाठी ANI ला बाइट देतील, जे सर्व प्रमुख वृत्तवाहिन्यांवरून थेट प्रसारित केले जाईल.देशातील सर्व आंबेडकरवादी जनतेला आणि हितचिंतकांना मायावतींनी वरील वेळी टीव्ही पाहण्यास विनंती केली आहे.