दि प्रिंट हे एक वेस्टेड इंटरेस्ट स्पोकन मासिक आहे. काल मायावतींनी पत्रकार परिषद घेऊन लोकशाही पद्धतीने विरोधी पक्षाची प्रखर भूमिका मांडत,केंद्र सरकार आणि दिल्लीतील केजरीवाल सरकारचा जातीवादी असलेला दलित,मागासवर्गीय,आदिवासीं विरोधी चेहरा उघडकीस आणला.म्हणून बुद्धी भेद करण्यासाठी हा गोदी मीडिया ने 'सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय'हा नारा कुणाचा?ह्यावर लेख वायरल केला.
सर्वजन हिताय-सर्वजन सुखाय चा नारा कोणाचा,भाजप की बसपा गोदी मीडियाचा कमाल!