दिल्ली/प्रतिनिधी
दिल्लीत आपला प्लाझ्मा देण्यासाठी तीनशे तबलीघी जमात सदस्यांनी संमती फॉर्मवर सही केली आहे. आणि चार सदस्यांनी प्लाझ्मा देखील दिले आहेत. या गटाचे सर्व सदस्य नुकतेच करोनाहून बरे झाले आहेत.
तबलीगी जमातचे लोक मानवतावादी आहेत आणि सर्व प्रकारे भारतीयांना मदत करीत आहेत. त्यांच्या विरोधात चालवल्या गेलेल्या चुकीच्या प्रचाराचा पर्दाफास झाला आहे.