मुंबई/प्रतिनिधी
कोरोना पासून मुक्तीसाठी मृत्युनजय मंत्राचे पठन करण्याचे भाजप नेत्या तसेच माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी अजब सल्ला दिला आहे.
त्यांच्या ह्या अजब सल्ल्यामुळे सोशल मीडिया वर लोकं त्यांना ट्रोल करत असून सध्या कोरोना सारख्या महामारी पासून वाचण्यासाठी PPE किट्स ची जास्त गरज असल्याचे ती पुरवावी असे सल्ले आता लोकं त्यांना देत आहेत.