गोदी मीडिया कोरोना मध्ये मुसलमान शोधत आहेत - डॉ. उदीत राज

दिल्ली:३१ मार्च


संपूर्ण जग कोरोना सारख्या महामारी संकटाशी दोन हात करत असताना भारतात मात्र त्याचा सामना करायचा सोडून सरकार राजकारण करत असून गोदी मीडिया सुद्धा त्यांच्या इशाऱ्यावर नाचत असून कोरोना मध्ये मुसलमान शोधत आहे असा दावा दिल्ली भाजप चे माजी खासदार डॉ. उदीत राज यांनी काल केला.


(सौ. ट्विटर)