मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मोठी घोषणा: १४ ऐवजी ३० एप्रिल पर्येंत राहणार लॉकडाऊन!

मुंबई : 


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन १४ एप्रिलपासून पुढे किमान ३० एप्रिलपर्यंत पुढे कायम राहणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज शनिवारी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेला संबोधित केले.