दिल्ली/२३ मार्च
देशात भाजप सारखा भांडवलशाही पक्ष केंद्रात सत्तेत असतांना सुद्धा कोरोना वायरस सारख्या महामारी रोगापासून जनतेचे योग्य ते प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी टोस पाऊल उचलत नसल्याचे दिसून येत आहेत अशावेळी बहुजन समाज पार्टीचे (बसपा) लोकसभा खासदार रितेश पांडे यांनी आपल्या खासदार निधितून ५० लाख रुपये कोरोना वायरस प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी देण्याची घोषणा केली आहे.त्यांच्या ह्या मानवतावादी निर्णयाला सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे