खारघर - नवी मुंबई येथे स्वतंत्र मजदूर युनियन द्वारा चर्चा सत्र संपन्न.

१ मार्च : खारघर - नवी मुंबई 


स्वतंत्र मजदूर युनियनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.जे. एस. पाटील साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली युवा सेंटर, खारघर- नवी मुंबई येथे आंबेडकरवादी कामगार युनियन चे महत्व आणि आवश्यकता ह्या विषयावर चर्चा सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
ह्या चर्चा सत्रात राज्य व केंद्र शासनाच्या विविध पदावरील कर्मचारी व अधिकारी,ट्रेड युनियन,वेलफेअर असोसिएशन चे पदाधिकारी सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.