कार्यकर्त्ता रिजल्ट ओरिएंटेड कसा बनेल आणि आर्थिक रित्या कसा सक्षम होऊन फुले-शाहू-आंबेडकरी मिशनला कसा सक्षम करेल ह्यावर विस्तृत विश्लेषण प्रशिक्षक सतीश गौतम सर ह्यांनी दिले.
कार्यक्रम यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी कर्जत शहर अध्यक्ष जीतरत्न जाधव आणि त्यांचे कर्जतचे मिशनरी बसपा कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली.
तसेच सदर कार्यक्रमात प्रदेश सचिव राजपाल गावंडे,रायगड जिल्हा अध्यक्ष संजय रुपवते,रायगड जिल्हा प्रभारी ऍड.संजय कानडे,राजेश पहाडन,शेषराव घांगडे, रायगड जिल्हा मीडिया प्रभारी कपिल सोरटे,बसपा जेष्ठ नेते सचिनजी चव्हाण,निलेशजी डोळस,विकासजी वाल्हे,पप्पूजी वाघमारे,कर्जत विधानसभा कोषाध्यक्ष श्रीकांतजी गायकवाड,कर्जत शहर सचिव रोहितजी सरावते,नरेशजी जाधव,आदेशजी जाधव,विनोदजी शिंदे,संतोष गायकवाड उपस्थित होते.
रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे बसपाचे विशेष कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर संपन्न.