पंजाब: १५ मार्च
बहुजन नायक मान्यवर कांशीराम यांच्या ८६व्या जयंती निमित्त कांशीराम यांची बहीण पहिल्यांदाच बसपाच्या व्यासपीठावर हजर राहिल्या होत्या,चंद्रशेखर आझाद याने कांशीराम यांच्या जयंती निमित्त आझाद समाज पार्टी ह्या नवीन पक्षाची स्थापना केली ह्यावर त्यांनी जोरदार टीका केली असून त्या म्हणाल्या की, चंद्रशेखर आझाद हा बहुजन समाजाचा गद्दार असून फुले-शाहू-आंबेडकर आणि कांशीराम यांच्या मिशनशी त्याला काही देणं-घेणं नाही.