बहुजन समाज पार्टीचे सोलापूर शहर जिल्हा मुख्य संपर्क कार्यालयाचे उदघाटन पार पडले.

सोलापूर प्रतिनिधी/१३ फेब्रुवारी


बहुजन समाज पार्टीचे सोलापूर शहर जिल्हा मुख्य संपर्क कार्यालयाचे उदघाटन माननीय प्रदेशाध्यक्ष संदीप ताजने साहेब यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रदेश महासचिव श्रीशैल गायकवाड व जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी व शहराचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.