बहुजन कामगार संघटनेचा शिवजयंती निमित्त पद विस्तार मेळावा व जनसंपर्क कार्यालय सांगली चे उद्घाटन.

बहुजन कामगार संघटनेचा शिवजयंती निमित्त पद विस्तार मेळावाजनसंपर्क कार्यालय सांगली चे उद्घाटन उत्साहात साजरा.



 मेळाव्याला अनेक संघटना व सामाजिक संस्थेचे काम करणाऱ्या मान्यवरांची उपस्थिती दिसून आली पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष व प्रदेश कमिटीमध्ये नवीन लोकांना संधी देण्यात आलेली असून मेळाव्यामध्ये कामगाराच्या हक्क आणि अधिकारासाठी लढण्या बाबत सक्त सूचना संघटनेमार्फत देण्यात आल्या आहेत नवीन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन हा कार्यक्रम संपन्न झाला.