रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज ह्यांच्या 390 व्या जयंती निमित्त नागपुरातील बसपा नेत्यांनी त्यांना माल्यार्पण करुन अभिवादन केले.
या प्रसंगी बसपा नेते उत्तम शेवडे, संदीप मेश्राम, राजकुमार बोरकर, चंद्रशेखर कांबळे, सहदेव पिल्लेवान, अजय शेवाळे, राजेश मेश्राम, रोशन शेंडे, भीमराव बागडे, जितेंद्र पाटील आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
बहुजन समाज पक्षातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.