दिल्लीत काही क्षेत्रात काही दिवसांपासून हिंसाचार व जाळपोळीच्या घटनांमुळे सरकारी संपत्ती व जीवितहानी खूपच दुःखद आणि अतिनिंदनिय आहे.केंद्र व दिल्ली सरकारने ह्याला पूर्णपणे गांभीर्याने घेऊन याची उच्च-स्तरीय चौकशी करून सर्व बेजबाबदार व दोषी विरोधात कडक कारवाई करावी अशी बसपाची मागणी आहे - सुश्री. मायावती.राष्ट्रीय अध्यक्षा- बसपा.
दिल्ली हिंसाचार प्रकरण - मायावती दिल्ली व केंद्र सरकार वर कडाडल्या..